राशींचे नुसते वर्णन न करता राशींचे कारकत्व मूळात कस बनते हे कळले तर राशीचे फंक्शनिंग उलगडते. राशींचे कारकत्व तयार कसे होते; एकाच ग्रहाच्या दोन राशीत फरक कुठून येतो; ग्रहांचे शत्रू मित्रत्व म्हणजे नक्की काय; ग्रहांची राशीगत फळे नक्की कशी ओळखायची; नीचेचे ग्रहसुद्धा चांगली फळे केव्हा व कुठली देतात; अशा अनेक गोष्टींचा उलगडा या ग्रंथात केला आहे. फलिते फारच विस्तृतपणे दिली आहेत. फलिते ओळखण्याच्या यात दिलेल्या विलक्षण टेक्निक्स अभ्यासून तुमचा तर्क कमालीचा विकसित होईल. इतकी सविस्तर व समर्पक माहिती तुम्हाला इतरत्र कुठेही सापडणार नाही. या खंडाच्या पानापानावर तुम्हाला अनेक नव्या गोष्टी आणि भरपूर प्रैक्टिकल इन्साईट्स सापडतील याची खात्री आहे.
Sale!
फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम – खंड २ – (FALJYOTISHACHA SAMPOORNA ABHYASKRAM KHAND – 2 RASHI VA GRAHANCHI RASHIGAT FALE)
₹540.00
राशींचे नुसते वर्णन न करता राशींचे कारकत्व मूळात कस बनते हे कळले तर राशीचे फंक्शनिंग उलगडते. ● राशींचे कारकत्व तयार कसे होते; एकाच ग्रहाच्या दोन राशीत फरक कुठून येतो; ग्रहांचे शत्रू मित्रत्व म्हणजे नक्की काय; ग्रहांची राशीगत फळे नक्की कशी ओळखायची; नीचेचे ग्रहसुद्धा चांगली फळे केव्हा व कुठली देतात; अशा अनेक गोष्टींचा उलगडा या ग्रंथात केला आहे. फलिते फारच विस्तृतपणे दिली आहेत. फलिते ओळखण्याच्या यात दिलेल्या विलक्षण टेक्निक्स अभ्यासून तुमचा तर्क कमालीचा विकसित होईल. इतकी सविस्तर व समर्पक माहिती तुम्हाला इतरत्र कुठेही सापडणार नाही. या खंडाच्या पानापानावर तुम्हाला अनेक नव्या गोष्टी आणि भरपूर प्रैक्टिकल इन्साईट्स सापडतील याची खात्री आहे.
Reviews
There are no reviews yet.