फलज्योतिष ग्रंथमाला

कोदंड पुनर्वसु

ग्रह राशींच्या अनेक कारकत्वांचा उगम पंचमहाभूतांमधून आहे. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी या पाच तत्त्वांचे कार्य नीट उमगले तर ग्रहांमध्ये राशीमध्ये त्यांचे गुणधर्म कुठून आले याचा उलगडा होतो.गुरु विस्तार का दर्शवतो, शनी रोग का दर्शवतो, बुध लेखनाचा कारक का होतो, रवी सात्विकही आहे आणि क्रूरही आहे हे कसे काय, चंद्र साऱ्याचे मूळ असतो म्हणजे काय. अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा खंड अभ्यासल्यावर मिळतील.तत्त्वांची आणि ग्रहांची इतकी सविस्तर व समर्पक माहिती तुम्हाला इतरत्र कुठेही सापडणार नाही. ग्रहांची कारकत्वे हे फलिताचे मूळ असते. या कारकत्वांचा थेट गाभाच या ग्रंथातून उलगडेल आणि तुमचा ग्रहांकडे पाहण्याचा दृष्टिकोणच बदलेल. याचा भरपूर फायदा पुढे फलिते ओळखताना होईल.या खंडाच्या पानापानावर तुम्हाला अनेक नव्या गोष्टी आणि भरपूर प्रैक्टिकल इन्साईट्स सापडतील. 

As Featured On

वरद विनायक खांबेटेबद्दल

वरदविनायक खांबेटे यांचा पारंपारिक, के.पी., भाव-नवमांश, व पाश्चात्य ज्योतिष यांचा सखोल अभ्यास आहे. नक्षत्रे, पांचभौतिक सिद्धांत, मानस ज्योतिष व वैद्यक ज्योतिष यांवर त्यांचे विशेष संशोधन आहे. व्यापक संशोधनामुळे ज्योतिर्विद्यावाचस्पती, नक्षत्रज्योतिष अलंकार, ज्योतिष भास्कर, ज्योतिष पंडित, ज्योतिष शास्त्री, मंत्र भास्कर, वास्तु पंडित इ. अनेक पदव्या विविध संस्थांनी त्यांना प्रदान केल्या आहेत.     

त्यांनी गुरुगृही ऋग्वेदीय ब्रह्मकर्माचे शिक्षण घेतले. मानसशास्त्र, खगोलशास्त्र आणि तत्वज्ञानाचाही त्यांचा अभ्यास आहे. ते बी. कॉम्., एल्. एल्. बी., सी. एस्. आहेत. ते हाडाचे शिक्षक असून अनेक वर्षे ज्योतिष शिकवत आहेत. 

वरद विनायक खांबेटे
ज्योतिषी, लेखक आणि वक्ता

Complete Series

फलज्योतिष ग्रंथमाला

ग्रह राशींच्या अनेक कारकत्वांचा उगम पंचमहाभूतांमधून आहे. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी या पाच तत्त्वांचे कार्य नीट उमगले तर ग्रहांमध्ये राशीमध्ये त्यांचे गुणधर्म कुठून आले याचा उलगडा होतो.गुरु विस्तार का दर्शवतो, शनी रोग का दर्शवतो, बुध लेखनाचा कारक का होतो, रवी सात्विकही आहे आणि क्रूरही आहे हे कसे काय, चंद्र साऱ्याचे मूळ असतो म्हणजे काय. अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा खंड अभ्यासल्यावर मिळतील.तत्त्वांची आणि ग्रहांची इतकी सविस्तर व समर्पक माहिती तुम्हाला इतरत्र कुठेही सापडणार नाही. ग्रहांची कारकत्वे हे फलिताचे मूळ असते. या कारकत्वांचा थेट गाभाच या ग्रंथातून उलगडेल आणि तुमचा ग्रहांकडे पाहण्याचा दृष्टिकोणच बदलेल. याचा भरपूर फायदा पुढे फलिते ओळखताना होईल.या खंडाच्या पानापानावर तुम्हाला अनेक नव्या गोष्टी आणि भरपूर प्रैक्टिकल इन्साईट्स सापडतील. 

What Readers Are Saying

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accu santium doloremque lauda ntium.

 मनाला आणि बुध्दीला भावणारा ग्रंथ
ज्योतिष ! अनेकांना कुतूहल असणारा, काही जणांना गम्य असलेला तर काहींना साध्य झालेला विषय. या विषयावर फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम या मालिकेतील “पंचमहाभूते व ग्रह” हा पहिलाच खंड वर उल्लेख केलेल्या प्रत्येक प्रकारातील वाचकाला अतिशय सोप्या व तरीही रंजक अशा लेखनशैलीने विचार करायला प्रवृत्त करतो.  ज्योतिषशास्त्र तयार कसे झाले या अगदी मूलभूत शंकेपासून ते ग्रह म्हणजे काय? ते कसे परिणाम करतात. पंचमहाभूते, या प्रत्येक तत्वाचे अप्रतिम विवेचन, त्यांचे एकमेकांशी असणारे संबंध, ग्रहांचे कारकत्व आणि प्रत्येक ग्रहाची आपल्याला होणारी ओळख ही मनातल्या, डोक्यातल्या अनेक “का ?” ची उत्तरं आपल्यासमोर उलगडत जाते. आपल्याला अभ्यासाला प्रवृत्त करते, पुढील खंडाची उत्सुकता वाढवते. हे या खंडाचं आणि लेखकांचं मोठ्ठं यश. संग्रहात असावा आणि पुन्हापुन्हा समजावून घ्यावा असा ग्रंथ.
- Milind Pathak
आपल्या पुस्तकाचे दोन्ही खंड अप्रतिमच आहेत. परंतु आता डिटेल मध्ये वाचायला घेतले. पाच तत्त्वांचे एकमेकाशी संबंध हे प्रकरण वाचते आहे ,ते इतकं ऑसम आहे की आपल्याला अभिप्राय दिल्याशिवाय राहवले नाही. जरी आत्ता आपण पत्रिका बघत नसलो तरी आपल्या कुटुंबीयांच्या पत्रिका माहीत असतात त्यांच्याशी आपोआप ह्याची सांगड घातली जाते . ती एवढी चपखल बसली की प्रभावित व्हायला झाले. आपण फारच सखोल चिंतन व संशोधन करून ही पुस्तके लिहिले आहेत यात वादच नाही त्यामुळे पुढील खंडांची आतुरतेने प्रतीक्षा आहे.
आपल्या व समोरच्या डीएनए मध्येच काय प्रॉब्लेम आहे तेही कळते. आपले दोष सुधारण्याचा प्रयत्न करता येत समोरच्याच्या सायकॉलॉजी चा विचारही करता येतो व त्याप्रमाणे त्याच्याशी वागण्याचा प्रयत्न ही करता येतो हे ज्योतिष शास्त्र हा आरसा आहे. आपल्याला खरे काय ते दाखवतो व त्यानुसार सुधारण्याचा प्रयत्न ही करता येतोय सध्या हे झालं तरी खुप आहे.
- Abhaya

 ज्योतिष शास्त्राचे खरे ज्ञान प्रदान करणारा ग्रंथ. 

  ज्योतिष या विषयाचे अतिशय साध्या सोप्या भाषेत उत्तम विश्लेषण व ज्योतिष शास्त्रीय नियमांमागील किंवा ग्रहयोगांमागील खरी कारणे उलगडवून दाखवणारा असा हा ग्रंथ आहे. ज्योतिष विषयात अगदी नवीन असो किंवा पारंगत असो, कोणीही खरा ज्योतिष प्रेमी असो त्यांच्यासाठी सरांचे सर्वच ग्रंथ हे अमूल्य मार्गदर्शन करणारे आहेत. एखादा चातक पक्षी जशी पावसाची वाट आतुरतेने बघत असतो त्याचप्रमाणे, सरांचे ग्रंथरूपी ज्ञानाचा पाऊस अनुभवून झालेले सर्व ज्योतिष चातक हे त्यांच्या पुढील ग्रंथांची वाट नेहमीच पाहत असतात. त्यातीलच हा एक महत्वाचा खंड.
Sudarshan Mahajan

V Da Bhat

Nemo enim ipsam voluptatem quia voluptas sit aspernatur aut odit aut fugit, sed quia consequuntur magni dolores eos qui ratione voluptatem sequi nesciunt. Neque porro quisquam est, qui dolorem ipsum quia dolor sit amet, consectetur, adipisci velit, sed quia non numquam eius modi tempora incidunt ut labore et dolore magnam aliquam quaerat voluptatem.

Shopping Cart
  • Your cart is empty.