फलज्योतिष ग्रंथमाला

कोदंड पुनर्वसु

ग्रह राशींच्या अनेक कारकत्वांचा उगम पंचमहाभूतांमधून आहे. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी या पाच तत्त्वांचे कार्य नीट उमगले तर ग्रहांमध्ये राशीमध्ये त्यांचे गुणधर्म कुठून आले याचा उलगडा होतो.गुरु विस्तार का दर्शवतो, शनी रोग का दर्शवतो, बुध लेखनाचा कारक का होतो, रवी सात्विकही आहे आणि क्रूरही आहे हे कसे काय, चंद्र साऱ्याचे मूळ असतो म्हणजे काय. अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा खंड अभ्यासल्यावर मिळतील.तत्त्वांची आणि ग्रहांची इतकी सविस्तर व समर्पक माहिती तुम्हाला इतरत्र कुठेही सापडणार नाही. ग्रहांची कारकत्वे हे फलिताचे मूळ असते. या कारकत्वांचा थेट गाभाच या ग्रंथातून उलगडेल आणि तुमचा ग्रहांकडे पाहण्याचा दृष्टिकोणच बदलेल. याचा भरपूर फायदा पुढे फलिते ओळखताना होईल.या खंडाच्या पानापानावर तुम्हाला अनेक नव्या गोष्टी आणि भरपूर प्रैक्टिकल इन्साईट्स सापडतील.
Complete Series

फलज्योतिष संपूर्ण ग्रंथमाला

लेखकाबद्दल

वरदविनायक खांबेटे यांचा पारंपारिक, के.पी., भाव-नवमांश, व पाश्चात्य ज्योतिष यांचा सखोल अभ्यास आहे. नक्षत्रे, पांचभौतिक सिद्धांत, मानस ज्योतिष व वैद्यक ज्योतिष यांवर त्यांचे विशेष संशोधन आहे. व्यापक संशोधनामुळे ज्योतिर्विद्यावाचस्पती, नक्षत्रज्योतिष अलंकार, ज्योतिष भास्कर, ज्योतिष पंडित, ज्योतिष शास्त्री, मंत्र भास्कर, वास्तु पंडित इ. अनेक पदव्या विविध संस्थांनी त्यांना प्रदान केल्या आहेत. त्यांनी गुरुगृही ऋग्वेदीय ब्रह्मकर्माचे शिक्षण घेतले. मानसशास्त्र, खगोलशास्त्र आणि तत्वज्ञानाचाही त्यांचा अभ्यास आहे. ते बी. कॉम्., एल्. एल्. बी., सी. एस्. आहेत. ते हाडाचे शिक्षक असून अनेक वर्षे ज्योतिष शिकवत आहेत. – वरद विनायक खांबेटे (ज्योतिषी, लेखक आणि वक्ता)

वाचकांचे अभिप्राय

फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड ३

ज्योतिष शास्त्रातील मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे भावांचे विश्लेषण. या खंडामध्ये वर्दविनायक विजय खांबेटे यांनी प्रत्येक भावाची सखोल माहिती, त्यांचे फलित, आणि भावेशांची शुभ-अशुभ स्थिती यांचा अभ्यास वाचकांसमोर सुलभ आणि शास्त्रीय पद्धतीने मांडला आहे.

हे पुस्तक कोणासाठी उपयुक्त?
Shopping Cart
  • Your cart is empty.