धार्मिक-आध्यात्मिक

अनाठायी बडबड कमी कशी करू? मौन कसे साधू?

याचे उत्तर देताना खरेतर “मिथुन रास, अटेंशन!”, “चंद्र-बुध युती, अटेंशन” असे म्हणण्याची गरज नाही. उगाच त्या मिथुन राशीला आणि बुधाला नावे ठेवली  जातात. पण खरे म्हणजे ग्रहस्थिती काहीही असली तरी आपल्यापैकी बहुतेकांना हा प्रश्न कमी-जास्त प्रमाणात भेडसावत असतोच. अनाठायी बोलण्यात मोठी शक्ती आपण वायफळपणे खर्च करतो हे अनेकांना कळलेले असते....

Read More
नाम कधी घ्यावे? नाम कधी घेऊ नये?

मंत्रजपावरील पोस्टनंतर अशा प्रकारचे काही प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत. खरेतर सर्वच संतांनी नामावर भरपूर काही सांगून ठेवले आहे. त्यामुळे माझ्यासारख्या य:कश्चित मनुष्याने त्याबद्दल काही बोलण्याची गरज नाही. प.पू. सद्गुरु श्रीज्ञानेश्वर माउलींसारखे करुणाघन सुद्धा हरिपाठात स्पष्ट सांगतात – “नामासी विन्मुख तो नर पापिया” किंवा “ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ” किंवा “रामकृष्ण टाहो...

Read More
Shopping Cart
  • Your cart is empty.