फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड १: पंचमहाभूतें व ग्रह लेखक: श्री वरदविनायक विजय खांबेटे

540.00

ग्रह-राशींच्या अनेक कारकत्वांचा उगम पंचमहाभूतांमधून आहे. आकाशवायूअग्मीजलपृथ्वी या पाच तत्त्वांचे कार्य नीट उमगले तर ग्रहांमध्येराशींमध्ये त्यांचे गुणधर्म कुठून आले याचा उलगडा होतो. गुरु विस्तार का दर्शवतोशनी रोग का दर्शवतोबुध लेखनाचा कारक का होतोरवी सात्विकही आहे आणि क्रूरही आहे हे कसे कायचंद्र साऱ्याचे मूळ असतो म्हणजे काय… अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा खंड अभ्यासल्यावर मिळतील.

तत्त्वांची आणि ग्रहांची इतकी सविस्तर व समर्पक माहिती तुम्हाला इतरत्र कुठेही सापडणार नाही. ग्रहांची कारकत्वे हे फलिताचे मूळ असते. या कारकत्वांचा थेट गाभाच या ग्रंथातून उलगडेल आणि तुमचा ग्रहांकडे पाहण्याचा दृष्टिकोणच बदलेल. याचा भरपूर फायदा पुढे फलिते ओळखताना होईल.

या खंडाच्या पानापानावर तुम्हाला अनेक नव्या गोष्टी आणि भरपूर प्रेक्टिकल इन्साईट्स सापडतील.

Category:

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Shopping Cart
  • Your cart is empty.