फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड २: राशी व ग्रहांचे राशिगत फल लेखक: वरदविनायक विजय खांबेटे

540.00

राशींचे नुसते वर्णन न करता राशींचे कारकत्व मूळात कस बनते हे कळले तर राशींचे फंक्शनिंग उलगडते. राशींचे कारकत्व तयार कसे होते; एकाच ग्रहाच्या दोन राशींत फरक कुठून येतो; ग्रहांचे शत्रू-मित्रत्व म्हणजे नक्की काय; ग्रहांची राशीगत फळे नक्की कशी ओळखायची; नीचेचे ग्रहसुद्धा चांगली फळे केव्हा व कुठली देतात – अशा अनेक गोष्टींचा उलगडा या ग्रंथात केला आहे. फलिते फारच विस्तृतपणे दिली आहेत. फलिते ओळखण्याच्या यात दिलेल्या विलक्षण टेक्निक्स् अभ्यासून तुमचा तर्क कमालीचा विकसित होईल.

इतकी सविस्तर व समर्पक माहिती तुम्हाला इतरत्र कुठेही सापडणार नाही. या खंडाच्या पानापानावर तुम्हाला अनेक नव्या गोष्टी आणि भरपूर प्रॅक्टिकल इन्साईट्स् सापडतील याची खात्री आहे.

Category:

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Shopping Cart
  • Your cart is empty.