फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम (खंड ५) : फलज्योतिषाचे महत्त्वाचे नियम (उत्तरार्ध)

540.00

वर्षानुवर्षे शेंदूराची पुटे चढून मूळचा आकारच लोपलेल्या मूर्तीवरील अनावश्यक खपल्या निघाल्या की मूर्तीचा मूळसुबक आकार दिसू लागतो. ज्योतिषातील अनेक नियमांवर गैरसमजांच्या अशाच अनावश्यक /निरर्थक खपल्या चढल्या गेल्या आहेत. राजयोगकारको भाव नाशायअस्तंगत ग्रहविपरीत राजयोगनीचभंगअवस्थाराहू-केतूची फळे इ. अनेक नियमांबद्दलचे गैरसमज दूर करूनत्या नियमांचे मर्म व नियमांचा योग्य वापर करण्याचे तंत्र खंड ५ मध्ये सविस्तरपणे उलगडले आहे.

या प्रकारे संशोधनात्मक लेखन झालेले आजपर्यंत तरी पाहण्यात नाही. मूलभूत सिद्धांताची उकल करतानासुद्धा चिकित्सक अभ्यास कसा करता येतो आणि अनुभव देणारे संशोधन कसे असते याचा एक अंदाज अभ्यासकांना या खंडावरून येईल. अभ्यासकांना हा खंड धक्का देऊन जागे करेल आणि स्वच्छ दृष्टी व जाण देईल याची खात्री आहे.

Category:

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Shopping Cart
  • Your cart is empty.